उबदार कपड्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST2020-12-05T04:27:13+5:302020-12-05T04:27:13+5:30

वृक्षावर जाहीरातीचा फंडा देवगांवफाटा - विविध कंपन्या आपली जाहीरात करण्यासाठी रस्त्यावरील दुतर्फा लावलेल्या वृक्षावर खिळे ठोकुन जाहीरात फलक लावत ...

Prefer warm clothes | उबदार कपड्यांना पसंती

उबदार कपड्यांना पसंती

वृक्षावर जाहीरातीचा फंडा

देवगांवफाटा - विविध कंपन्या आपली जाहीरात करण्यासाठी रस्त्यावरील दुतर्फा लावलेल्या वृक्षावर खिळे ठोकुन जाहीरात फलक लावत आहेत.यामुळे वृक्षसंवर्धनास खिळ बसत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत प्रशासनाने संबधीतांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अत्यल्प

देवगांवफाटा- कोरोना महामारीनंतर आठ महिन्याच्या दीर्घकालीन सुट्यानंतर १० वी व १२ वी वर्गासाठी शाळेची घंटा वाजली.मात्र विद्यार्थी संख्या अत्यल्प जाणवू लागली आहे. शिवाय एक दिवसाआड शाळा होत असल्यानेही कमी प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Prefer warm clothes