ठिकठिकाणी पोलीओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:37+5:302021-02-06T04:29:37+5:30

रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता देवगाव फाटा : सेलू तालूका कृषी विभागात मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांची बरीच पदे ...

Polio dose in place | ठिकठिकाणी पोलीओ डोस

ठिकठिकाणी पोलीओ डोस

रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता

देवगाव फाटा : सेलू तालूका कृषी विभागात मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांची बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या कृषी योजनांची जनसामान्यापर्यंत जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.

नेतृत्व विकास शिबिराची गरज

देवगाव फाटा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे नवयुवक यांना मार्गदर्शन करून नेतृत्व विकासाची जबाबदारी या कार्यालयवर निश्चित केली आहे. या कार्यालयाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांनी नवयुवकांसाठी नेतृत्व विकास शिबीर आयोजीत करणे गरजेची आहे. मात्र सेलू तालुक्यात अशा प्रकारचे शिबीर आयोजित केली जात नाहीत, याबद्दल नवयुवकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

Web Title: Polio dose in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.