शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या धाडीत जिममधून रिव्हाल्व्हर जप्त; एकजण अटकेत, एक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:46 IST

विना परवाना रिव्हाल्व्हर बाळगल्या प्रकरणी पाथरीत एका आरोपीस अटक

पाथरी - शहरातील अजीज मोहला भागातील जिममधून एक रिव्हाल्व्हर परभणी येथील पोलीस पथकाने बुधवारी ( दि. 24 ) पहाटे 5 वाजेच्या सुमारास जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून अन्य एक फरार आहे. 

पाथरी शहरातील अजीज मोहला भागात सईद चाऊस महमद चाऊस  यांची जिम आहे. सईद चाऊस हा विना परवाना रिव्हाल्व्हर वापरत असल्याची माहिती गस्तीवर असणाऱ्या परभणी येथील पथकाला मिळाली. या माहितीवरून सपोनि अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक  चंद्रकांत पवार सोबत पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, साईंनाथ पुएड पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हनुमंत जेकेवड, अरुण पांचाल, भारत नलवाड़े, शंकर गायकवाड, संतोष सानप, यशवंत वाघमारे , विष्णु भिसे, अजहर पटेल, दीपक मुदिराज, सुधीर काळे, चालक अरूण कांबले यांच्या पथकाने सईद चाऊस यास घरातून पहाटे 5 च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर जिममध्ये धाड टाकत तेथे ठेवलेली विना परवाना रिव्हाल्व्हर जप्त केली.  या प्रकरणी परभणी येथील  पोलीस कर्मचारी भारत नलावडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी सईद चाऊस आणि परभणी येथील सोनू  पांचाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सईद चाऊस यास अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी फरार झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी