शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :फेसबुकवरून बदनामी; आरोपीविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:40 IST

एका महिलेचे लग्नापूर्वीचे फोटो फेसबुकवर टाकून त्याखाली अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): एका महिलेचे लग्नापूर्वीचे फोटो फेसबुकवर टाकून त्याखाली अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़या संदर्भात पीडित विवाहितेने गंगाखेड ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पीडिता इसाद येथे शिक्षण घेत असताना सिद्धेश्वर नागरगोजे याच्यासोबत मैत्री झाली़ सिद्धेश्वर हा माझ्यासोबत लग्न कर असे नेहमी म्हणत होता़ मात्र घरच्यांचा विरोध असल्याने मी नकार दिला़ माझ्या शिक्षणानंतर माझे लग्नही झाले़ याच दरम्यान, आरोपी सिद्धेश्वर नागरगोजे याने सतत धमक्या दिल्या़ तसेच माझी बहीण, मामा आणि पतीच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून लग्नापूर्वी काढलेले माझे फोटो पाठविले़ एवढ्यावरच न थांबता फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून त्यावर हे फोटो टाकले व माझी बदनामी केली, अशी तक्रार दिली़ त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक सोहन माछरे तपास करीत आहेत़