शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

परभणी : शिवणकर पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:39 AM

शिक्षण हे विकासाचे साधन आहे़ ज्ञान, कर्म, उपासनेची जोड आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण केल्यास अशक्य ते शक्य शिक्षणातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ़वि़ल़ धारूरकर यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षण हे विकासाचे साधन आहे़ ज्ञान, कर्म, उपासनेची जोड आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण केल्यास अशक्य ते शक्य शिक्षणातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ़वि़ल़ धारूरकर यांनी केले़येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी सकाळी म़शं़ शिवणकर स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया संस्थेला पुरस्कार वितरित करण्यात आला़ यावेळी राज्याचे क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, खा़बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील सग्रोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या पंढरीनाथ शिंदे पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असा पुरस्कार प्रदान करण्यात आला़ यावेळी गणेश घांडगे लिखित झेप या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़ सुनील केंद्रेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला़ संजय पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ अनिल दिवाण यांनी आभार मानले़यशस्वीतेसाठी डॉ़सचिन पाठक, सतीश भातलवंडे, महेश पाठक, प्रशांत चौधरी, अमोल पाचकोर, डॉ़नवीन मोरे, अ‍ॅड़किरण दैठणकर, डॉ़प्रसाद चक्रवार, डॉ़विजय दाभाडे, सुभाष अंबिलवादे, प्रमोद शहाणे, प्रसन्न भरणे, प्रसन्न पराडकर, श्रीनिवास रुद्रवार, भरत भालेराव, सुनील पोटेकर, मधुकर उमरीकर, प्रवीण देशपांडे, शिवा कोलपेकवार, श्रीधर कारेगावकर, प्रकाश भेरजे आदींनी प्रयत्न केले़