शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

परभणी : नृसिंह जन्मोत्सवाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:29 AM

तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून, १२ मेपासून या सोहळ्याला प्रारंभ होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी नृ. (परभणी): तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून, १२ मेपासून या सोहळ्याला प्रारंभ होत आहे़श्रीक्षेत्र पोखर्णी येथे नृसिंहाचे मंदिर असून, दरवर्षी या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात़ यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री नृसिंह कथेचे आयोजन केले आहे़ सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था नृसिंह संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने मोफत करण्यात आली आहे़, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष एम़ आऱ वाघ यांनी दिली़अखंड हरिनाम सप्ताह व श्रीनृसिंह पुराण कथा कार्यक्रमासाठी सभामंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे़ मंदिराचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे़ तसेच भजन, कीर्तनासाठीही सभामंडप उभारण्यात आला आहे़ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सभामंडपात पंखे, कुलर्स आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ राज्यभरातून या जन्मोत्सवासाठी भाविक पोखर्णी येथे दाखल होतात़ १९ मेपर्यंत हा सोहळा चालणार असून, सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम