शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

परभणी:दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास तलवारीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:03 AM

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाखाली घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाखाली घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यासंदर्भात किरणसिंग करमाडसिंग जुन्नी यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार २१ मार्च रोजी शहरातील उड्डाणपूल परिसरात ही मारहाण करण्यात आली. आरोपी संतोष गुजर, मतीन, रवी गुजर, रामा गुजर, सुनील शिराळे, दीपक गुजर, मोहन गुजर, किरण रामा गुजर, अर्जुन संतोष गुजर, अंबादास रामा गुजर, प्रकाश गुजर, भानुदास रामा गुजर यांनी ही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून वरील बारा आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यासह इतर कलमान्वये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेले किरणसिंग जुन्नी यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती दिली. पोनि सुरेश दळवे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी