शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

परभणी : परस्पर मीटर बदलले; तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:12 AM

वीज वितरण कंपनीचे मीटर परस्पर बदलल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बोरी आणि कौसडी येथील तिघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: वीज वितरण कंपनीचे मीटर परस्पर बदलल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बोरी आणि कौसडी येथील तिघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिंतूर येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुधाकर जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी कौसडी येथे मीटर तपासणी करीत असताना शिवनारायण जैस्वाल यांच्या घरी अवैधरित्या विद्युत मीटर बदलले असल्याचे लक्षात आले. तर २१ फेब्रुवारी रोजी बोरी येथे तपासणी केली असता अरुण लोखंडे यांनीही परस्पर अज्ञात व्यक्तीकडून मीटर बदलून घेतल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी सहाय्यक अभियंता सुधाकर जाधव यांनी तपासणीनंतर जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शिवनारायण जैस्वाल, अरुण लोखंडे यांच्यासह अन्य एकाविरुद्ध विद्युत कायदा २००३ अन्वये जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी