शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

परभणी :निधी असतानाही शिक्षक वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:25 PM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील शिक्षकांना मार्च महिन्याचे वेतन १० एप्रिलपूर्वी अदा केल्यास बहुजन कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेपूर्वी करावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. त्यानंतर शिक्षक, कर्मचाºयांचे वेतन अदा करण्यासाठी शिक्षण विभागाने पंचायत समितीनिहाय वेतनासाठीचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यानुसार इतर पंचायत समित्यांनी शिक्षक, कर्मचाºयांचे वेतन अदा केले. परभणी तालुक्यासाठी निधी उपलब्ध असतानाही शिक्षकांचे वेतन अदा झाले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकfundsनिधी