शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

परभणी : चुडावा गावच्या विहिरी कोरड्याठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:26 AM

राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही कोरड्याठाक असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही कोरड्याठाक असल्याचे दिसून येत आहे.पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी तालुक्यातील अनेक भागात अजूनही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. चुडावा मंडळात ३ आॅगस्ट रोजी १२ तासात ७१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद तालुका प्रशासनाकडे आहे. या नोंदीमुळे हा भाग अतिवृष्टीमध्ये नोंदविण्यात आला. मात्र या भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. अगोदरच या भागात पाऊस नसल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. त्याच बरोबर अनेकांच्या पेरण्याही झाल्या नाहीत.अधूनमधून रिमझीम पडणाऱ्या पावसाच्या भरोशावर पेरणी केलेली पिके आजही तग धरून असली तरी पुढील काळात पुरेसा पाऊस न झाल्यास ही पिके हातातून जाण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीची नोंद झालेल्या चुडावा परिसरात पाण्याअभावी विहिरी कोरड्याठाक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, भर पावसाळ्यात विहिरीचे खोदकाम करण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. चुडावा येथील शेतकरी कैलास देसाई, गजानन देसाई, दिनकर देसाई, रमेश देसाई यांच्या सामायिक विहिरीचे खोदकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरून तालुक्यात विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाकडून करण्यात आली आहे. कदाचित त्या निकषाचा पाऊस झाला असला तरी या भागातील स्थिती गंभीर आहे. अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही भागात कायम आहे. तर जलस्त्रोतांना अजूनही पाणी आलेले नाही. भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी या भागात मोठ्या पावसाची गरज आहे.-किशोर देसाई,शेतकरी, चुडावा

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊसdroughtदुष्काळ