शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

परभणी : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर मुंबईत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : अनुदानापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आ़ बच्चू कडू यांनी सहकार व ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अनुदानापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आ़ बच्चू कडू यांनी सहकार व पणन खात्याचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांची भेट घेऊन अनुदान देण्याची मागणी केली़कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे़ मात्र यासाठी हा कांदा बाजार समितीने खरेदी करणे बंधनकारक केले आहे़ परभणी जिल्ह्यात बाजार समितीमार्फत कांद्याची खरेदी होत नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित आहेत़ या प्रश्नी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी अनेक वेळा आंदोलन केले़ मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर आ़ बच्चू कडू यांनी सहकार व पणन खात्याचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत पाटील यांची भेट घेऊन परभणीतील प्रश्न मांडला़ यावेळी शिवलिंग बोधने, रोहिदास बोबडे, भगवान काळे आदी उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदाMarketबाजारMumbaiमुंबई