शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून भांडण, एकाच्या अंगावर गाडी घातली, परभणीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:21 IST

सुदैवाने संबंधिताचा जीव बचावला!

राजन मंगरूळकर/ परभणी : शहरातील खानापूर फाटा या गजबजलेल्या परिसरात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाल्याने काही जणांमध्ये भांडण झाले. त्यात भर रस्त्यावर लाठीकाठीने मारहाण करण्यात आली. त्यातच एका जणाने त्याच्या ताब्यातील वाहन अन्य एकाच्या अंगावरून दोनदा घातले. सुदैवाने, संबंधिताचा जीव वाचला. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात पोलीस यंत्रणेनेच अखेर फिर्याद देऊन एकूण सहा जणाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

परभणी शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर खानापूर फाटा हा भाग आहे. अत्यंत वर्दळीच्या या भागात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी सहा जणांनी मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे एका वाहनधारकाने अन्य एकाच्या अंगावर वाहन घातले. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर रविवारी सकाळी व्हायरल झाला.

ज्याच्या अंगावरून वाहन गेले, त्याला सुदैवाने त्याचा जीव वाचला. या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात एकूण सहा जनाविरुद्ध कलम १९४ (२) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Fight over petty issue, car runs over man.

Web Summary : A brawl erupted in Parbhani over a minor dispute, resulting in one person being run over by a car. Police have registered a case against six individuals for disturbing public peace and attempted vehicular assault. Fortunately, the victim survived.
टॅग्स :Parbhani spपोलीस अधीक्षक, परभणीCrime Newsगुन्हेगारी