शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

परभणी : बीएसएनएलमधील चोरी प्रकरणात दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:50 AM

येथील एमआयडीसी भागातील भारत संचार निगम कार्यालयाच्या आवारातील ४१ लोखंडी ब्रॅकेट चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी २८ मार्च रोजी रात्री अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील एमआयडीसी भागातील भारत संचार निगम कार्यालयाच्या आवारातील ४१ लोखंडी ब्रॅकेट चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी २८ मार्च रोजी रात्री अटक केली आहे.बीएसएनएलच्या कार्यालय परिसरातून ४१ ब्रॅकेट चोरीला गेल्याची घटना २७ मार्च रोजी घडली. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी मोहम्मद सलीम जावेद अन्सारी यांच्या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसी भागात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्याअधारे २८ मार्च रोजी रात्री एमआयडीसी परिसरातून जाणारी एक आॅटोरिक्षा पोलिसांनी थांबविली. शेख अल्लाउद्दीन शेख करीमोद्दीन व रिझवान शेख इब्राहीम हे दोघे या आॅटोरिक्षामध्ये बसले होते. पथकाने आॅटोची झडती घेतली असता ४१ लोखंडी ब्रॅकेट मिळून आले. आरोपींनी हे ब्रॅकेट बीएसएनएल कंपनीच्या एमआयडीसी कार्यालयातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस