शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

परभणी : जनावरांची पाण्यावाचून हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:53 PM

शहरातील खंडोबा बाजारात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यावाचून हेळसांड होत आहे. या बाजारात असलेल्या पाण्याच्या हौदाची दुरवस्था झाली असून या हौदात पाणीच साचत नाही. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना आपल्या जनावरांसाठी इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील खंडोबा बाजारात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यावाचून हेळसांड होत आहे. या बाजारात असलेल्या पाण्याच्या हौदाची दुरवस्था झाली असून या हौदात पाणीच साचत नाही. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना आपल्या जनावरांसाठी इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागते.जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारांपैकी परभणी येथे भरणारा गुरुवारचा बाजार हा मोठा आहे. या बाजारात पाथरी, गंगाखेड, पालम, जवळा बाजार, बोरी, सोनपेठ, जिंतूर यासह इतर जिल्ह्यातून व्यापारी जनावरे खरेदी-विक्रीसाठी घेऊन येतात. गुरुवारचा बाजार जवळपास पंधरा एकरात भरतो.बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जनावरे या ठिकाणी विक्रीस आणले जातात. यामुळे पिण्याच्या पाण्याचा हौद हा मोठा असणे आवश्यक आहे; परंतु, सद्य:स्थितीतील हौद लहान असून जागोजागी फुटला आहे. या हौदात पाणीही राहत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून जनावरांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बहुतांश वेळा या हौदाची डागडुजी येथील व्यापाºयांनी केली आहे.महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन जनावरांसाठी बांधलेला पिण्याचा पाण्याचा हौद मोठा बांधण्यात यावा, अशी मागणी शेख यासीन बागवान, मधु शिंदे, संजू रायमले, चिमाजी पिसाळ, साहेबराव कानडे, गफार अन्सारी, दिलीप चव्हाण, शेख गफार यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.कडब्याची पेंडी २५ रुपयाला४उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. ऊन तापायला लागले आहे. आजमितीस कडब्याची पेंडी २५ रुपयाला एक या भावाने विक्री होत आहे. परभणीचा गुरुवारचा बाजार जिल्ह्यात मोठा असल्याने शासनाने या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावनी उभारणीची गरज असल्याचे येथील व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजारWaterपाणी