शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

परभणी :बलात्कार प्रकरणी आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:13 AM

औरंगाबाद येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी इरफान उर्फ बाबा अमीरोद्दीन यास नानलपेठ पोलिसांनी अटक केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : औरंगाबाद येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी इरफान उर्फ बाबा अमीरोद्दीन यास नानलपेठ पोलिसांनी अटक केली आहे़या संदर्भात माहिती अशी की, पीडित मुलीच्या पित्याने त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार १२ जानेवारी रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती़ पोलीस या मुलीचा शोध घेत असतानाच औरंगाबाद रेल्वे पोलिसांना ही मुलगी स्थानकावर आढळली़औरंगाबाद पोलिसांनी १९ जानेवारी रोजी नानलपेठ पोलिसांशी संपर्क साधला़ पोलीस कर्मचारी रणखांब व महिला पोलीस कर्मचारी आव्हाड यांनी या मुलीला ताब्यात घेतले़ त्यानंतर या पीडित मुलीने आरोपी इरफान उर्फ बाबा अमीरोद्दीन याने माझ्यावर औरंगाबाद येथे बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले़ त्यावरून बाल लैंगीक अत्याचार कायदा आणि बलात्कार प्रकरणी आरोपी इरफान याच्याविरूद्ध कलम वाढविण्यात आले़ या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी गंगापूर तालुक्यातील जांभळा येथून इरफान यास अटक केली़ २० जानेवारी रोजी इरफान याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़