महिलांचे आरोग्य रक्षण आणि चुलमुक्त देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना अंमलात आणली़ या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनसाठी सूट देण्यात आली; परंतु, आता या योजनेतील सिलिंडरसाठी लाभार्थ्यांना ९०६ रुपये मोजाव ...
अल्प पावसामुळे शेती पिकली नाही़ त्यामुळे कामाच्या शोधार्थ तालुक्यातील मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणारे मजूर शहराकडे धाव घेत आहेत़ तर दुष्काळी परिस्थितीने संकटात सापडलेले अल्पभूधारक शेतकरी ऊस तोडणीच्या कामाला जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र तालुक्यात ...
तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ ...
सहकार तत्वावरील मराठवाड्यातील पहिल्या महिला सूतगिरणीस राज्याच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असून या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ...
शहरातील मालमत्तांच्या खरेदी- विक्रीनंतर महापालिकेतून दिले जाणारे हस्तांतरण प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आता प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या सहाय्यक आयुक्तांकडून दिला जाणार आहे. ...
जिल्ह्यातील पीक परिस्थिती संदर्भातील सत्यमापणासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता वापरण्यात आलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय समितीला मंगळवारी जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत दिले आहेत. या संदर्भातील अहव ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गोरगरीब लाभार्थ्यांना अल्प किंमतीत धान्याचा पुरवठा केला जातो़ धान्य नको असलेल्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा पर्याय शासनाने लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे़ ...