महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्या ...
तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तहसील कार्यालयाने पंचायत समिती ...
शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत. ...
घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीस उचलून घेऊन पळून जाणाºया आरोपीला मुलीच्या मातेच्या सतर्कतेमुळे युवकांनी पकडून चांगलाच चोप दिला़ ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वसमत रोडवरील शिवरामनगर येथे घडली़ या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्या ...
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात ...
जिल्हा मार्केटिंग व विदर्भ फेडरेशनच्या वतीने सुरू केलेल्या येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत १७ शेतकºयांच्या खात्यावर १० लाख रुपये जमा झाल्या ...
स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध विकास योजनेतून पाथरी मतदार संघातील वाघाळा येथे हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली. ...