लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड - Marathi News | Five villages in the district of Parbhani are in the dark: 33 KV power sub-station at Kanhad has failed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पाच गावे अंधारात : कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात बिघाड

तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून पाच गावे अंधारात असून, अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे़ दरम्यान, श्री विसर्जनही ग्रामस्थांना अंधारातच करावे लागले़ ...

परभणी : सेलू शहरात आढळले डेंग्यूचे आठ संशयित रुग्ण - Marathi News | Parbhani: Eight suspected dengue patients found in Selu city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सेलू शहरात आढळले डेंग्यूचे आठ संशयित रुग्ण

तालुक्यामध्ये विषाणू जन्य तापीची साथ पसरली असून मागील आठ दिवसांमध्ये डेंग्यू संशयित ८ रुग्ण आढळल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या डेंग्यू संशयित रुग्णांवर परभणी येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ...

परभणी :आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर - Marathi News | Parbhani: Allotment of another 204 KL kerosene is approved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर

जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे. ...

शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा - Marathi News | Unlawful offense against Shiv Sena MP Bandu Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा

शिवसेनेचे ताडकळस येथील शहरप्रमुख बालाजी रुद्रवार यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचेच खा. बंडू जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन - Marathi News | Farmer Sukanu Committee's agitation demanded the amount of tired money at Manavat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन

शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८ शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही. ...

परभणी : विषाणूजन्य तापाचा सेलू शहरात फैलाव - Marathi News | Parbhani: The spread of viral fever in the cello city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विषाणूजन्य तापाचा सेलू शहरात फैलाव

वातावरणात अचानक बदल होत असल्याने विषाणूजन्य तापाने अनेक नागरिक फणफणले असून शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

परभणी : शैक्षणिक कामकाजात अडथळे आणल्यास गुन्हे नोंदवा - Marathi News | Parbhani: Report crime if obstacles in educational activities | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शैक्षणिक कामकाजात अडथळे आणल्यास गुन्हे नोंदवा

शैक्षणिक कामकाजात अडथळा आणून कामकाज बंद पाडले तर मुख्याध्यापकांनी संबंधितांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ ...

परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | Parbhani: The body of a farmer was found in Yesegaon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या येसेगाव येथील एक ५५ वर्षीय शेतकºयाचा मृतदेह २० सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील कडसावंगी शिवारात आढळून आला. ...

परभणी : गौण खनिज उत्खननात ५० लाखांचा दंड वसूल - Marathi News | Parbhani: Recovery of fine of 50 lakhs for mineral exploration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गौण खनिज उत्खननात ५० लाखांचा दंड वसूल

तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीतून जवळपास १ कोटी रुपयांचा महसूल जिंतूर येथील प्रशासनाने जमा केला असला तरी आजही लाखो रुपयांच्या वाळुची चोरी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते. ...