जिंतूर तालुक्यात १०० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या खऱ्या; परंतु, प्रशासनाचा गलथान कारभार, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, अनेक गावांत झालेला अपहार, या कारणांमुळे जीवन प्राधिकरणाच्या ३, राष्टÑीय पेयजल योजनेच्या ४०, भारत निर्माणच्या ३९ ...
३५ ते ४० वर्षे नोकरीत अंशदान करूनही तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़ ...
जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत विकास कामे करण्यासाठी स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतील तब्बल ६ कोटी ११ लाख १८ हजार ९५ रुपयांचा निधी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षांत अखर्चित राहिला असल्याची माहिती वित्त विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लवकरच देशात चाईल्ड फ्रेंडली कोर्ट स्थापन केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्या़ उर्मिला जोशी-फलके यांनी येथे बुधवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़ ...
येथील तहसील कार्यालयातील नोंदवहीत खाडाखोड करून बनावट जात प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दलालांच्या घरी पोलिसांच्या पथकाला थेट जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील दस्ताऐवज सापडल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रमाणपत्रांना कोठून पाय फुटले याच्या मुळापर्यंत ...
बालकांच्या हक्कासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या यात असल्या तरी प्रशासकीय लालफितीचा कारभार आणि शासकीय अनास्थेमुळे या योजना गरजू बालकांपर्यंत पोहचत नाहीत. परभणी जिल्ह्यात बालसंरक्षण कक्ष दोन वर्षापासून बंद असल्याने ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ...
जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व धरणांमधून प्रस्तावित केलेले पाणी जायकवाडी प्रकल्पाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.जायकवाडीच्या पाण्यावर जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असल्याने परभणी जिल्ह्यालाही मोठा फटका बसण्या ...
तालुक्यातील १३ गावांना राष्टÑीय पेयजल योजनेतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेची कामे मार्चपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे. ...