लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : पं़स़ कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण - Marathi News | Parbhani: Teachers present at the office of the party | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पं़स़ कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण

शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ ...

परभणीत छगन भुजबळ यांचा आरोप : नरेंद्र मोदी यांचे सरकार ठरले ‘फेल’ - Marathi News | Chhagan Bhujbal's allegation: Narendra Modi's government 'failed' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत छगन भुजबळ यांचा आरोप : नरेंद्र मोदी यांचे सरकार ठरले ‘फेल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी फेल ठरली़ जीएसटी फेल ठरली, स्टार्टअप इंडिया योजना फेल ठरली, डिजिटल इंडिया योजना फेल ठरली, कर्जमाफीची घोषणा फेल ठरली, उज्ज्वला गॅस योजना फेल ठरली एवढेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारच फेल ठरले असल्याचा आरोप ...

परभणी मनपाची चुप्पी कायम : ओपन स्पेस खाजगी व्यक्तींच्या ताब्यात - Marathi News | Parbhani municipality remains silent: Open space in private custody | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपाची चुप्पी कायम : ओपन स्पेस खाजगी व्यक्तींच्या ताब्यात

शहरातील महानगरपालिकेच्या विविध ओपन स्पेसच्या जागांवर खाजगी व्यक्तींनी गेल्या अनेक वर्षांपासून कब्जा केला असताना संबंधित अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाकडूनच चालढकल केली जात आहे़ शिवाय या अतिक्रमणांना मनपातील लोकप्रतिनिधीच अभय देत असल्याचेही पहावयास म ...

हाताला काम द्या !; दुष्काळात पाथरीतील मजुरांच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Let the hand work! Regarding the demand of laborers in the famine, the lack of public works department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हाताला काम द्या !; दुष्काळात पाथरीतील मजुरांच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

तालुक्यातील तीन गावातील 115 मजुरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम मागणी केली आहे. ...

१ कोटीच्या थकीत कराच्या वसुलीसाठी पूर्णा पालिकेत पाच पथकाची नियुक्ती - Marathi News | Appointment of five squadrs in Purna Municipal Corporation for recovery of tax of Taka 1 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१ कोटीच्या थकीत कराच्या वसुलीसाठी पूर्णा पालिकेत पाच पथकाची नियुक्ती

नोंदणीनुसार ८१८९  मालमत्ता धारक तर १४०० नळधारक आहेत. ...

परभणीतील 'त्या' जिल्हा परिषद शाळेच्या समायोजनेचा आदेश - Marathi News | Adjustment order of 'Zilla Parishad School' in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील 'त्या' जिल्हा परिषद शाळेच्या समायोजनेचा आदेश

एकाच विद्यार्थ्यासाठी तीन शिक्षक नियुक्तीला असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी लोकमतने उजेडात आणली. ...

मानवत येथील चोरी प्रकरणातील आरोपीस परभणीत अटक  - Marathi News | the accused in the manavat theft case, arrested in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथील चोरी प्रकरणातील आरोपीस परभणीत अटक 

नथू काळे याच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. ...

परभणी शहर : केंद्रीय पथकाकडून शौचालयांची पाहणी - Marathi News | Parbhani city: inspection of toilets from Central team | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहर : केंद्रीय पथकाकडून शौचालयांची पाहणी

स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत केंद्रस्तरीय पथकाने २२ जानेवारी रोजी शहरातील विविध भागात फिरुन सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मनपा अधिक ...

परभणी : पदभार घेत नसल्याने कर्मचाऱ्याचे निलंबन - Marathi News | Parbhani: Suspension of the employee due to non-acceptance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पदभार घेत नसल्याने कर्मचाऱ्याचे निलंबन

पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़ ...