लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास - Marathi News | The thieves threw cash and gold for the wedding ceremony | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास

बाभळगाव येथे नातीच्या लग्नासाठी घरात ठेवलेली रोकड आणि सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. ...

गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन - Marathi News | Agitation of Muslim community to demand reservation at Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांचे धरणे आंदोलन

मुस्लीम समाजाला शासकीय, निमशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी  जमिअत-ए-उलेमा -हिंदच्या गंगाखेड शाखेच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

परभणी : दुधना नदी पात्रातून वाळू उपसा सुरूच - Marathi News | Parbhani: sand stems from Dudhna river channel | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुधना नदी पात्रातून वाळू उपसा सुरूच

तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़ ...

परभणी : दोन हजार शेतकरी अनुदानापासून वंचित - Marathi News | Parbhani: Two thousand farmers are deprived of grants | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दोन हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

२०१७-१८ या आर्थिक वर्षात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या मात्र त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात न आलेल्या जिल्ह्यातील हरभरा व तूर उत्पादक ७ हजार शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य शा ...

परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद - Marathi News | Parbhani: Nal plan closure of twelve villages in Selu taluka is closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद

तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ...

परभणी : तीन महिन्यांत २५ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Parbhani: Recovery of penalty of 25 lakhs in three months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तीन महिन्यांत २५ लाखांचा दंड वसूल

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून तीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ९ हजार ९५६ जणांवर कारवाई करीत तब्बल २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़ ...

परभणी : जिंतूरचा रॉकेल घोटाळा पडला अडगळीत - Marathi News | Parbhani: Jintoor's kerosene scam is inconsequential | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिंतूरचा रॉकेल घोटाळा पडला अडगळीत

जिंतूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने नियमबाह्यरित्या रॉकेलचे नियतन वितरित करून शासनाला लाखो रुपयांना चुना लावल्या प्रकरणाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील जबाबदार अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्य ...

परभणी : सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपी विवाहबद्ध - Marathi News | Parbhani: 38 couples married at a group marriage ceremony | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपी विवाहबद्ध

शहरातील रोशन खान मोहल्ला भागातील बारादरी मस्जिद परिसरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३८ जोडपे विवाहबद्ध झाले़ ...

परभणी : गोदावरीवर ३४ कोटी खर्चून होणार दोन पूल - Marathi News | Parbhani: Two bridges will be spent on Godavari for 34 crore | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गोदावरीवर ३४ कोटी खर्चून होणार दोन पूल

जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यातील धानोरा काळे आणि वझूर-रावराजूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर पूल उभारण्यासाठी ३४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या संदर्भातील कामाच्या निविदाही सार्वजनिक बांधकाम विभागाने काढल्या आहेत़ त्यामुळे अनेक दिवसां ...