बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़ ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून हे काम केले जात असून, ही एजन्सी कागदपत्रांची तपासणी करून अहवाल महापालिकेला देणार आहे़ ...
तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी औजारांसाठी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना साहित्य देण्यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत घेण्यात आली. ...
येथील वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळाला ५७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून न मिळाल्याने २०१४-१५ पासून बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव रखडले आहेत. ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या सर्वेक्षणाअंती बोर्डाच्या मालमत्तेत २४७ मालमत्तांची भर पडली असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. आता या मालमत्तांविषयी दावे, हरकती मागविले जाणार असून, त्यानंतर मालम ...
महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांचा एकत्रिकरणाचा आराखडा तयार करून विकासकामे होणार आहेत. ...
मनरेगा योजनेंतर्गत शासनाकडून कामांची संख्या वाढविली जात असताना तालुक्यात गत वर्षी केलेल्या सिंचन विहीर आणि इतर कामांची १७ लाख रुपयांची कुशल देयके पाच महिन्यांपासून रखडली आहेत. ...
येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगा ...
तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...