पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी फेल ठरली़ जीएसटी फेल ठरली, स्टार्टअप इंडिया योजना फेल ठरली, डिजिटल इंडिया योजना फेल ठरली, कर्जमाफीची घोषणा फेल ठरली, उज्ज्वला गॅस योजना फेल ठरली एवढेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारच फेल ठरले असल्याचा आरोप ...
शहरातील महानगरपालिकेच्या विविध ओपन स्पेसच्या जागांवर खाजगी व्यक्तींनी गेल्या अनेक वर्षांपासून कब्जा केला असताना संबंधित अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाकडूनच चालढकल केली जात आहे़ शिवाय या अतिक्रमणांना मनपातील लोकप्रतिनिधीच अभय देत असल्याचेही पहावयास म ...
स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत केंद्रस्तरीय पथकाने २२ जानेवारी रोजी शहरातील विविध भागात फिरुन सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वैयक्तिक शौचालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मनपा अधिक ...
पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़ ...
लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत यासह इतर अनेक मागण्यांसाठी येथील लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शा ...
भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी यादीत झाली आहे़ मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीसाठी १ लाख ७ हजार ५ मतदारांची भर पडली असून, लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राज ...