रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ११५ मजुरांनी कामाची मागणी केली असून या संदर्भात दोन दिवसांत कारवाई करा, अशा सूचना तहसीलदारांंनी सार्वजनिक बांधकाम वि ...
शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्यस्तरीय पर्यावरण समितीने त्रुटी काढल्याने आता हे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून नव्याने सादर केले जाणार आहेत़ ...
सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या काम ...
तालुक्यातील ब्रह्मनाथ येथील एकाच विद्यार्थ्याच्या शाळेचे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन ही शाळा बंद करून या शाळेचे समायोजन खळी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
शहरातील नागरिकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टीचा १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा कर थकला असून या कर वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ ...