शहरातील गणपती गल्ली परिसरात बिग बॅश क्रिकेट लिगवर सट्टा घेणाऱ्या बुकीवर परभणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा टाकून १ लाख ५४ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. ...
तालुक्यातील पेठशिवणी येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामामध्ये गोदामपाला सोबत वाद घालून गोंधळ घालणाºया दोघांविरोधात पालम पोलिसांत २४ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावि ...
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कमेचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार ...
गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवित २४ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी कामबंद ठेवून निषेध नोंदविला़ ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने विकास कामांच्या निविदांचा कालावधी २५ वरून चक्क ७ दिवसांवर आणण्याचा घाईघाईत आदेश काढला असून, आगामी लोकसभा निवडणुकीची धसकी या विभागाने चांगलीच घेतल्याचे दिसून येत आहे़ न्यायालयीन प्रक्रियेंतर्गत असलेल्या कामांबाबत मात्र न ...