लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : पालममधील ६४ गावांचा पाणीप्रश्न लागणार मार्गी - Marathi News | Parbhani: 64 villages in Palam will be facing water dispute | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पालममधील ६४ गावांचा पाणीप्रश्न लागणार मार्गी

शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशरा ...

परभणी : तोडणी यंत्रणेवरील नियंत्रण झाले सैल - Marathi News | Parbhani: The control on the cutting system is loose | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तोडणी यंत्रणेवरील नियंत्रण झाले सैल

उसाची तोडणी आणि वाहतुकीसाठी राबविल्या जाणाऱ्या यंत्रणेवर रेणुका शुगर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार ऊस गाळप होत नाही. या प्रकारात तोडणी यंत्रणेकडून उत्पादकांची लूट होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

परभणी : जि.प.त सिंचन विहिरींवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | Parbhani: In ZP, the officials took over the well of irrigation well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जि.प.त सिंचन विहिरींवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. ...

परभणी : खाजगी शाळांसाठी सुधारित आकृतीबंध लागू - Marathi News | Parbhani: Improved pattern implementation for private schools | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खाजगी शाळांसाठी सुधारित आकृतीबंध लागू

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे. ...

परभणी : सिमेंट बंधारा कामात निकृष्टतेचा कळस - Marathi News | Parbhani: The culmination of the degradation of cement bund | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सिमेंट बंधारा कामात निकृष्टतेचा कळस

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील साडेगाव येथे १ कोटी २० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामातील निकृष्टता चव्हाट्यावर आली असून वर्षभरातच या बंधाºयाला भेगा पडल्याची बाब सोमवारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली ...

परभणीत वृद्धेचा खून करून दागिने पळवले - Marathi News | Parabhani murdered old woman and theft of ornaments | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत वृद्धेचा खून करून दागिने पळवले

शहरातील गुलजार कॉलनी भागात बिल्कीस बेगम (७६) या घरी एकट्याच राहत होत्या. ...

परभणीच्या प्रसिद्ध ऊरुसाला गुरुवारपासून होणार प्रारंभ; जोरदार तयारीस सुरुवात - Marathi News | Parabhani's famous Urusa will start from Thursday;preparation on high | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या प्रसिद्ध ऊरुसाला गुरुवारपासून होणार प्रारंभ; जोरदार तयारीस सुरुवात

यावर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान ऊरुस यात्रा भरणार आहे. ...

सेलूत दोन गटातील हाणामारीत दोघे जखमी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल - Marathi News | Two injured in two groups dispute at Selu; Contradictory cases filed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत दोन गटातील हाणामारीत दोघे जखमी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

सेलू पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पूर्णाजवळ धावत्या रेल्वेतून पडून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Older death due to falling from a running train near Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णाजवळ धावत्या रेल्वेतून पडून वृद्धाचा मृत्यू

मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.  ...