मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली. ...
येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष ...
एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी लागणाºया विविध कामांच्या निविदा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढल्या आहेत. ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला. ...
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़ ...