लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : पूर्णा शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Parbhani: Water shortage again in the city of Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पूर्णा शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट

तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाºयातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून नदीपात्रातील खोलगट भागातील पाणी बाहेर काढण्यासाठी ...

परभणी : २१ सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता - Marathi News | Parbhani: 21 recognition of irrigation wells | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २१ सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क मानवत ( परभणी ) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ६१ विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळत ... ...

परभणी : इनामदार यांचे नाव आपणच सुचविले -प्रणिता नवले - Marathi News | Parbhani: Inamdar's name suggests itself - Pranita Navale | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : इनामदार यांचे नाव आपणच सुचविले -प्रणिता नवले

येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नव ...

परभणी : बनावट तंबाखूच्या कारखान्याचा पर्दाफाश - Marathi News | Parbhani: Texture Tobacco Factory Busted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बनावट तंबाखूच्या कारखान्याचा पर्दाफाश

शहरातील वांगीरोड भागात नामवंत कंपनीचे लेबल वापरुन त्यात निकृष्ट दर्जाची तंबाखू भरणाऱ्या कारखान्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही कारवाई केली असून त्यात सुमारे २ लाख रुपयांचा साठा जप्त करण्य ...

परभणी : अवैध वाळू उपसा करताना गंगाखेड येथे एकास पकडले - Marathi News | Parbhani: During Ekagya sand sand, he was caught in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अवैध वाळू उपसा करताना गंगाखेड येथे एकास पकडले

गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एकास स्वत: जिल्हाधिकाºयांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी गाढव मात्र फरार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुळी येथील बंधाºयाजवळ ...

परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी - Marathi News | Parbhani: Water released for Rabi season | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रबी हंगामासाठी सोडले पाणी

गंभीर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी रबी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. मुख्य कालव्यात देवनांद्रा वितरिकेवर ४४६ क्युसेस ने पाणी दाखल झाले असून शेती पिकासाठी सोडण्यात आलेली पाणीपाळी एक महिन्यापर्यंत राहणार आह ...

परभणी : पोलिसांनी वाचविले जोडप्याचे प्राण - Marathi News | Parbhani: Police saved the couple's life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पोलिसांनी वाचविले जोडप्याचे प्राण

येथील रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन पडलेल्या जिंतूर येथील दांपत्याचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचविल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली. ...

परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू - Marathi News | Parbhani: e-office system started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ई-आॅफीस प्रणाली झाली सुरू

प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे. ...

परभणी : ७० कि.मी. पाठलाग करुन पकडले दरोडेखोरांना - Marathi News | Parbhani: 70 km Chased robbers with chasing | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७० कि.मी. पाठलाग करुन पकडले दरोडेखोरांना

घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील आखाडा लुटून ट्रकसह पळून जाणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांच्या ७० कि.मी. पाठलाग करुन पाथरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन आरोपी फरार झाले आहेत. ही घटना ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. ...