लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी जिल्हा कचेरी परिसरातून सहा वाहनांची चोरी - Marathi News | Six vehicle theft from Parbhani District Kacheri area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरी परिसरातून सहा वाहनांची चोरी

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचाऱ्यांच्या सायकलींची व दोन कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलींची चोरी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...

परभणी:दुचाकी अडवून चोरट्यांनी केली लूट - Marathi News | Parbhani: The robbery made a robber by robbing a bike | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:दुचाकी अडवून चोरट्यांनी केली लूट

पाथरी ते तुरा या रस्त्यावर दुचाकी अडवून एकास लुटल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणी: बनावट दस्तऐवज तयार करून रेशन दुकान हडपले - Marathi News | Parbhani: The ration shop was fabricated by creating fake documents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: बनावट दस्तऐवज तयार करून रेशन दुकान हडपले

वारसदारांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवजाच्या आधारे तालुक्यातील खादगाव येथील रेशन दुकान आपल्या नावाने करणाऱ्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने ८ मार्च रोजी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणी : शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून - Marathi News | Parbhani: Teacher transfer process will start from March 25 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे. ...

परभणी : कार-दुचाकीची टक्कर - Marathi News | Parbhani: A car-bicycle collision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कार-दुचाकीची टक्कर

कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली. ...

वारसदारांच्या खोट्या सह्याकरून नातवांनी राशन दुकान हडपले - Marathi News | The grandson grabbed ration shop by fake documents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वारसदारांच्या खोट्या सह्याकरून नातवांनी राशन दुकान हडपले

आजोबा मृत झाल्यानंतर आरोपींनी वारसदारांच्या नावे खोटी दस्तावेज तयार केली ...

मूल्यवर्धित शेतीसाठी आयआयटी मुंबईची शेतकऱ्यांना साथ - Marathi News | IIT Mumbai helps farmers for value-added farming | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मूल्यवर्धित शेतीसाठी आयआयटी मुंबईची शेतकऱ्यांना साथ

कमी खर्चात उत्तम शेती आणि चांगला भाव मिळावा, यासाठी आयआयटीने संशोधन सुरू केले आहे. ...

परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Demolition movement in front of Parbhani District Council | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यांसाठी मायनॉरिटी डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

परभणी : महिलांच्या सन्मानार्थ रॅली, प्रबोधन - Marathi News | Parbhani: Rally in honor of women, Prabodhan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महिलांच्या सन्मानार्थ रॅली, प्रबोधन

जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिवसभर जिल्हाभरात महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यानिमित्ताने गौरव करुन स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात आले. ...