जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल होत आहेत़ उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत १३४ प्रस्ताव दाखल झाले असून, तहसील कार्यालयाने ६५ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे तर ६९ प्रस्ताव प्रलंब ...
महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भ ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर येथून मतदान यंत्र रविवारी परभणीत दाखल झाले असून, हे मतदान यंत्र कल्याण मंडपम् येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत़ ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपानगृह बांधकामासाठी २०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आली. मात्र ३ वर्षाचा कालावधी लोटला असतानाही या शेतकºयांना कुशल देयके मिळाली नाहीत. त्यामुळे योजनेचा ल ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथील शेतकरी प्रकाशराव मुळे यांचा मुलगा सखाराम राज्यात पाचवा आला आहे़ सखाराम मुळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे़ ...
शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़ ...
२०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़ ...
जिल्ह्यासह परभणी शहरात पाण्याच्या विक्रीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, शहरातील व्यावसायिकांनीही उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी शहरामध्ये पाणी व्यवसायातून दर ...
शहरातील २१ परीक्षा केंद्रांवर १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी प्रथमच बायोमेट्रिकच्या माध्यमातून परीक्षार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाणार आहे. ...