जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...
जिल्ह्यातील १५ वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने १४ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे माफक दरात वाळू मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असून बांधकाम व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ...
कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़ ...