जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे. ...
कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली. ...
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यांसाठी मायनॉरिटी डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दिवसभर जिल्हाभरात महिलांच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा यानिमित्ताने गौरव करुन स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात आले. ...
कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, असे म्हणत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील नरवाडी तांडा येथे लागलेल्या आगीत कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. सोनपेठ तालुक्यातील नरवाडी तांडा येथे अचानक सुटलेल्या वाऱ्यामध्ये भगवान राठोड यांच्या घरावरील पत्रे उडाली. यातील काही पत्रे विद्युत तारांवर ज ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात कमी पाणी होते़ आता मागील महिनाभरात पाणी संपले असून, अनेक ठिकाणी गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यामुळे गोदाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झा ...
येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार वर्षापूर्वी चार कंत्राटदारांकडून जवळपास २५ कोटी रुपयांचा डांबर घोटाळा करण्यात आला असून या प्रकरणी काही कंत्राटदारांना नांदेड येथील अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...