मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग् ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत कार्यालयाने १० लाख रुपयांचा निधी खर्च करुन ८ मार्च रोजी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे बोरी येथील प्र ...
उन्हाळा सुरु होताच बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याबरोबर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने ६६ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी उर्वरित भागात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. ...
प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कार्यारंभ आदेश मिळालेले काम सुरु करावे की नाही, यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पदाधिकारी अधिकाऱ्यांना या अनुषंगाने धारेवर धरत आहेत. ...
जिल्ह्यातील शहरी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपालिकांनी करावयाच्या उपाययोजनांबाबतच्या २ कोटी ५० लाख रुपयांच्या कृती आराखड्या अंतर्गत अद्यापपर्यंत एकही काम हाती घेतले नसल्याने सद्यस्थितीत तरी टंचाई आराखडा कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर श ...