कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्यान ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये ५ नोव्हेंबर रोजी २८ कामांचा समावेश करण्यात आल्याने या योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढून जिल्ह्यातील मजुरांना त्याचा फायदा होईल, अशी अेपक्षा होती. मात्र प्रशासनाच्या उदासिन ...
तालुक्यातील खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अर्धवट स्थितीत बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या तात्क ...
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रोहयोंतर्गत सिंचन विहिरींना मंजुरी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांना होती. मात्र जिल्हा परिषदेमधील रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविण ...
शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात प्राविण्यप्राप्त खेळाडुंना नोकरीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या ५ टक्के कोट्या अंतर्गत प्रत्येक उमेदवाराला संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, याबाबतचे सुधारित आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क ...
येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ...
वीज जोडणी खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोघांविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे़ ...
जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितीने प्रस्तावित केलेल्या १५२ कोटी रुपयांपैकी ११२ कोटी ९९ लाख २७ हजार रुपयांचा खर्च त्या त्या विकास कामांवर करण्यात आला आहे़ यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यापूर्वीच यंत्रणांनी गतीने कामे करीत ...
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांन ...