भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालविली आहे. ...
अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे. ...
जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल. ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, या काळात काढावयाच्या विविध परवान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा विभाग सुरू करण्यात आला आहे़ ...