तालुक्यात डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीचे पात्र जागोजाग कोरडे पडले आहे. याचा फायदा घेत वाळू चोर सक्रीय झाले आहेत. रात्रभर गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल विभागाच्या पथकाला हुलकावणी देत वाळूची चोरट ...
ऊसतोडीच्या कामासाठी उचल म्हणून घेतलेले पैसे परत मागण्यासाठी आलेल्या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने आॅटोत टाकून पळवून नेत हवाला मिळाल्यानंतर सोडून दिल्याची घटना गंगाखेड येथे २३ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या ...
जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे. ...
शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईच ...
धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह ३६ शेळ्या मृत्यू पावल्याची घटना झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर २१ मार्च रोजी मध्यरात्री घडली. ...
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक करपरा नदीच्या पुलावर आदळून कठड्यांमध्ये अर्धवट अवस्थेत अडकला. ही घटना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले. ...
रळीरोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ...