पालम शहरातील शिक्षक कॉलनी भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७ जणांविरुद्ध कारवाई केलीे. या छाप्यात २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त क ...
सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग ...
स्वच्छता अभियानांतर्गत खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित करताना अनियमितता केल्या प्रकरणी मानवत पंचायत समितीच्या ३ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...
तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली. ...