येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वत:हून व्यापाऱ्यांनी रविवारी बंद केली़ ...
पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल २ कोटी २५ लाख ६९ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी ग्रामीण भागात अद्यापही कामे सुरु झाली नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील ग्रा ...
तालुक्यात अनेक गावांत पाणीप्रश्न डोकेवर काढत असून दिवसेंदिवस पाणीपातळी घटत चालली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील १० बोअरचे अधिग्रहण केले आहे. ...
सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर, शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु, एक महिन्याचा कालावधी उलटत असताना केवळ २६९ शेतकऱ्यांची ८३० क्विंटल तूर खरे ...
येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र त्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी न झाल्याने मानवत व पाथरी तालुक्यातील १७५५ शेतकºयांच्या खात्यावर राज्य शासनाकडून १ कोटी ७६ लाख रुपयांचे अनुदान वर्ग कर ...
परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित असलेल्या १७ उमेदवारांचे सरासरी वय ४५ वर्षे असून, ६६ वर्षांचे सर्वाधिक वयाचे तर २७ वर्षे सर्वात कमी वयाचे उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ ...
येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे. ...
येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. ...