बनावट सोने देऊन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ३१ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दुसऱ्याच दिवशी घटनेतील आरोपींना सापळा रचून अटक केली. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ऐन लग्नसराईतच लागू झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून खरेदीसाठी रोख रक्कम सोबत बाळगणे जिकिरीचे वाटत आहे. ...
तालुक्यातील लोखंडी पिंपळा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी १ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ ...
गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत ...
नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन डेमो रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे़ ...
आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये रविवारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली़ शिवाय बँकाही सुरू होत्या़ ...