लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या गाडीवर कर्जमाफीसाठी शाई फेकली - Marathi News | Ink thrown on Parbhani Guardian Minister Meghna Bordikar's car demanding loan waiver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या गाडीवर कर्जमाफीसाठी शाई फेकली

गंगाखेडात घडला प्रकार; पोलिसांची कमालीची गोपनीयता ...

तलावाच्या पाण्यात धुणे धुताना अनर्थ; दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर - Marathi News | Disaster while washing clothes in lake water; Two sisters drown, one dies, the other is in critical condition | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तलावाच्या पाण्यात धुणे धुताना अनर्थ; दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर

जिंतूर तालुक्यातील घटना, शेजारील महिलांनी आरडाओरड केली असता गावातील नागरिक धावून आले आणि दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. ...

पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग - Marathi News | Parabhani: The rains did not stop, 11 thousand cusecs of water was released into the Purna river from Yeldari dam due to increased inflow. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग

येलदरी धरण १५ ऑगस्ट २०२५ रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते आणि तेव्हापासून सुरू असलेले पूर नियंत्रण आजही सुरूच आहे. ...

मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rainfall continues in Marathwada; Heavy rains in 1200 villages in 40 mandals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस

२८ सप्टेंबरनंतर २८ ऑक्टोबरलाही रात्रीतून दमदार पाऊस ...

परभणीतील नवा मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडली - Marathi News | Six agricultural shops robbed in one night in Nava Mondha area of Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील नवा मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडली

दोन लाखांहून अधिक रोकड व कृषी साहित्य लंपास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...

लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा - Marathi News | 'People's discontent has increased!' India will have a situation like 'Nepal, Ladakh'; Prakash Ambedkar warns | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

देश धोकादायक वळणावर; बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा ...

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक - Marathi News | Big news! Farmer throws stones at Parbhani District Magistrate's car for loan waiver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

संतप्त शेतकऱ्याचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकार ...

दिवाळीचा आनंद हिरावला! सेलूमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस, लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Diwali joy was spoiled, shock came upon returning home! Three house burglaries were uncovered in a single night in Selu, property worth lakhs was looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दिवाळीचा आनंद हिरावला! सेलूमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस, लाखोंचा ऐवज लंपास

सेलूमध्ये सणाच्या तोंडावर एकाच रात्रीत तीन घरफोड्या; ४ लाखाहून अधिक सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला ...

फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी - Marathi News | Clashes between two groups in Parbhani over bursting of crackers Nine people seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी

जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथे सायंकाळच्या सुमारास घडली घटना ...