पीकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना देवगावफाटा येथून जवळ असलेल्या कर्नावळ पाटीवर रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली़ ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी भरगच्च कार्यक्रमाने साजरी करण्यात आली़ येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास सामूहिक महावंदना, अभिवादन कार्यक्रम पार पडला़ या कार्यक्रमास जिल्हाभरातून हजारो उप ...
क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटातील मारहाणीत झाल्याने अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
ग्रामीण पाणीटंचाई अंतर्गत नळ योजनेची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरती पुरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत १३ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचे वेतन १० तारखेपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला असतानाही परभणी तालुक्यातील शिक्षकांचे वेतन करण्यात आले नसल्याने शिक्षकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
तब्बल ५१ वर्षांचे आयुर्मान असलेल्या येलदरी धरणाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा समितीच्या पथकाने नुकताच येलदरीचा दौरा करुन या धरणाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले आहे. ...