15 लाख मुलांच्या नोकऱ्या गेल्या, कारण कारखानदारी बंद पडली. एका निर्णयामुळे 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात होतो, हे कर्तृत्व भाजपाच्या, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नागरिकांसाठी केलंय ...
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या नवलौकिक असलेले सेलू शहर चोहूबाजूने मद्य दुकानांच्या विळख्यात सापडले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक परवानाधारक परमीट रूम व इतर दारुंची दुकाने शहरात असल्याने दररोज शेकडो लिटर दारुची विक्री होत आहे. ...
तालुक्यातील कुंभारी आणि वांगी येथील वाळू धक्क्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे अधिकृतपणे वाळू उपसा सुरु होण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुअसल्याचे पहावयास मिळत आहे. ...
थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोनमॅरोट्रान्सप्लांट शिबिरात २०० जणांचे रक्त नमुने जमा करण्यात आले असून या रक्त नमुन्यांची चेन्नई येथील हिस्टोजेनिक या संस्थेमार्फत अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. ...
परभणी लोकसभा मतदार संघातून सोमवारी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ ...
शहरातील रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची वाहनधारकांची समस्या सुटण्याचा आशेचा किरण निर्माण झाला आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशा ...