लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : १७८३ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट - Marathi News | Parbhani: Objective of allocation of crop loan of 1783 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १७८३ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, यावर्षी खरीप आणि रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १७८३ कोटी ९० लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे़ त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा प्रश्न निकाली निघाला आहे़ ...

परभणी : नांदेड विभागात आता डेमो रेल्वे - Marathi News | Parbhani: Now Dempo Railway in Nanded section | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नांदेड विभागात आता डेमो रेल्वे

नांदेड विभागातील कमी अंतराच्या प्रवासासाठी लवकरच डेमो मेमो लोकल सुविधा सुरू केली जाणार असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे महासंघाने दिली आहे़ या संदर्भातील प्रस्तावही रेल्वे विभागाकडे पाठविल्याचेही महासंघाने सांगितले़ ...

परभणी : टँकरने ओलांडला पाऊणशेचा आकडा - Marathi News | Parbhani: The number of times the tanker crossed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टँकरने ओलांडला पाऊणशेचा आकडा

जिल्ह्याच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर झाली आहे़ यावर्षी सुमारे पाऊणशेहून अधिक टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा करीत असून, दररोज टंँकरच्या संख्येत वाढ होत असल्याने पाऊस दाखल होईपर्यंत टँकर ...

परभणी जिल्ह्यासाठी तिसऱ्यांदा बदलली पीक विमा कंपनी - Marathi News | The third time the crop insurance company has changed for Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यासाठी तिसऱ्यांदा बदलली पीक विमा कंपनी

२०१७ च्या खरीप हंगामात पीक विम्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला नियुक्त केले होते. त्यानंतर २०१८ च्या हंगामासाठी इफ्को टोकियो कंपनी नेमण्यात आली. या दोन्ही कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत देताना अखडता हात घेतल्याने शेतकºया ...

परभणी : आमदार निधीचे ७ कोटी ७३ लाख जिल्ह्याला वितरित - Marathi News | Parbhani: Distribution of 7 crore 73 lakh of MLA funds to the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आमदार निधीचे ७ कोटी ७३ लाख जिल्ह्याला वितरित

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षातील ७ कोटी ७३ लाख १० हजार रुपयांचा ५ आमदारांचा निधी जिल्ह्याला राज्याच्या नियोजन विभागाने शुक्रवारी वितरित केला आहे. ...

परभणी : अति दारुप्राशनाने झाला वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Parbhani: The death of old age due to excessive alcoholism | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अति दारुप्राशनाने झाला वृद्धाचा मृत्यू

तालुक्यातील डोंगरगाव शिवारात अति दारु प्राशनाने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

परभणी : पक्ष मान्यतेच्या शिलेदारास मंत्रीपदाची लागली आस - Marathi News | Parbhani: The leader of the party's agenda seemed to be minister-in-waiting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पक्ष मान्यतेच्या शिलेदारास मंत्रीपदाची लागली आस

शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्र ...

परभणी : दुचाकी-आॅटो अपघात; दोघे जखमी - Marathi News | Parbhani: bike-auto accident; Both injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुचाकी-आॅटो अपघात; दोघे जखमी

तालुक्यातील करम पाटीजवळ दुचाकी व लोडिंग आॅटो यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ...

परभणी :योग्य मशागत केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव टळेल - Marathi News | Parbhani: Proper cultivation will prevent the spread of pests | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :योग्य मशागत केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव टळेल

जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणीही केली आहे. ...