येथील जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज येतात; परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या २३ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे़ त्यातच पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सध्या तरी या रुग्णाल ...
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. ...
तालुक्यातील पालम ते धानोरा काळे या रस्त्यावर गोदावरी नदीच्या पात्रातील नवीन पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मदत होणार आहे ...