लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

परभणी: पालिकेच्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती - Marathi News | Parbhani: Thousands of liters of water leak from the water scarcity of the Municipal Corporation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: पालिकेच्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती

सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे; परंतु, याकडे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कर ...

परभणी : गंगाखेड तालुक्यात ६४ गावांवर जलसंकट - Marathi News | Parbhani: Water conservation on 64 villages in Gangakhed taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गंगाखेड तालुक्यात ६४ गावांवर जलसंकट

तालुक्यातील ६४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे ८८ प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये ७७ प्रस्ताव हे अधिग्रहणासाठी असून ११ प्रस्ताव टँकरसाठी आहे ...

परभणी : जलशुद्धीकरण यंत्र आठ दिवसांपासून बंद - Marathi News | Parbhani: Water purification equipment has been closed for eight days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जलशुद्धीकरण यंत्र आठ दिवसांपासून बंद

येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत ...

परभणी : कार-जीप अपघातात चालक ठार - Marathi News | Parbhani: The driver killed in a car-jeep crash | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कार-जीप अपघातात चालक ठार

पाथरी-माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर धडक होवून कार चालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास घडली आहे़ त्याच प्रमाणे जीपमधील १० जण जखमी झाले असून, गंभीर तिघांवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आह ...

परभणी : पाथरी तालुक्यात पोलिसांनी पकडली ४४ हजारांची देशी दारू - Marathi News | Parbhani: 44 thousand country liquor was caught by police in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाथरी तालुक्यात पोलिसांनी पकडली ४४ हजारांची देशी दारू

पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणी जिल्ह्यात ४२ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी - Marathi News | 42 thousand villagers in Parbhani district have water tankers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ४२ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी

जिल्ह्यात पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, टंचाईग्रस्त गावांतील ४२ हजार ६०० ग्रामस्थांना ३० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ ...

परभणी : वाळू घाट खरेदीकडे कंत्राटदारांची पाठ - Marathi News | Parbhani: Text of Contractors in buying sand ghats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू घाट खरेदीकडे कंत्राटदारांची पाठ

जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़ ...

Flashback : मराठवाड्यात साखर कारखान्याचे संपलेले राजकीय महत्त्व - Marathi News | Flashback: end of Political significance of the sugar factory in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Flashback : मराठवाड्यात साखर कारखान्याचे संपलेले राजकीय महत्त्व

मराठवाड्याच्या राजकारणाचा एकूणच सूर बदलला तो १९९५ नंतर. शिवसेना-भाजप महाराष्ट्रात सत्तास्थानी आली होती. या काळात शिवसेना-भाजपच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आर्थिक स्थितीत, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांना निवडणुकीत टक्कर देत ...

परभणी : ‘होमगार्ड जवानांवरील अन्याय दूर करा’ - Marathi News | Parbhani: 'Remove injustice against homeguard jaw' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘होमगार्ड जवानांवरील अन्याय दूर करा’

सेवेतून कमी केलेल्या होमगार्ड सैनिकांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे, अशी मागणी येथील होमगार्डनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...