लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होत असून, अधिकारी, कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत़ गुरुवारी सकाळी ६ वाजता मॉक पोलने मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे़ ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतानाही दारू विक्री करीत असताना पोलिसांनी सात जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ विशेष म्हणजे या कारवाईत एक धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे़ ...
परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे. ...
कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कामगारांना पगारी सुटी देण्याचे अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश आहेत. त्याच प्रमाणे या कामगारांच्या मदतीसाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण् ...
गंगाखेड व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्यासह इतर सदस्यांना पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत़ ...
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी विशेष मोहीम राबवून जुगार खेळणाºया सहा जणांसह शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध दारू विक्री करणाºया ४ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. ...