लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

अपघात की घातपात? सेलूत रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला - Marathi News | Accident or murder? A girl's body was found on the railway tracks in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अपघात की घातपात? सेलूत रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला

मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. ...

मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान! - Marathi News | Even in Marathwada, Ajit Pawar got support; Fauzia Khan, Rajesh Tope loyal to Sharad Pawar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातही अजितदादांचेच पारडे जड; फौजिया खान, राजेश टोपे शरद पवारांशी निष्ठावान!

बीड जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार अजित पवार समर्थक : वसमतचे आमदार राजू नवघरे तटस्थ! ...

दुचाकी- टेम्पोच्या समोरासमोर धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | A 20-year-old youth died on the spot in a head-on collision between a two-wheeler and a tempo | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकी- टेम्पोच्या समोरासमोर धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पाथरी-आष्टी रस्त्यावर वरखेड पाटीजवळ झाला अपघात ...

तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; दीड एकरात लाखोंची कमाई - Marathi News | chilly crop brought sweetness to the farmer's life in Pathari; Earning lakhs in one and a half acres | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; दीड एकरात लाखोंची कमाई

वेगळा प्रयोग करत शेतकऱ्याने कमी जागेत, कमी गुंतवणीत चांगले उत्पादन घेतले ...

प्राणघातक हल्लाप्रकरणी एकास पाच वर्ष सक्तमजुरी, ९ वर्षांपूर्वीचा गुन्हा - Marathi News | Five years hard labor for one in case of assault, crime 9 years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्राणघातक हल्लाप्रकरणी एकास पाच वर्ष सक्तमजुरी, ९ वर्षांपूर्वीचा गुन्हा

परभणी जिल्हा न्यायालयाने मंगळवारी दिला निकाल ...

पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई - Marathi News | The headmaster, the clerk took bribes for admission to the first standard; ACB took action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई

‘एसीबी’ने लिपिक आणि मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. ...

मराठवाड्यातील ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांसोबत; शिंदे गटाचे मंत्री अस्वस्थ - Marathi News | Marathwada's 'NCP' with Ajit Pawar; Eknath Shinde faction ministers upset | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांसोबत; शिंदे गटाचे मंत्री अस्वस्थ

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ विधानसभा, तर तीन विधान परिषद सदस्य आणि फौजिया खान या राज्यसभेच्या सदस्य आहेत. ...

गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा - Marathi News | encroachment on the gayran ground of govt; Notices to 83 thousand encroachers in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांत या अतिक्रमणांमुळे शासकीय गायरानच शिल्लक राहिले नाही. ...

पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू - Marathi News | An old man returning home after Darshan of Pandharpur died in a bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंढरपूर दर्शनानंतर गावी परतणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू

अकोला येथील वारकऱ्याचा बसमध्ये मृत्यू झाल्याचे गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी येथे उघडकीस आले ...