विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चारही मतदार संघातील उमेदवारांनी विजया दशमीचा मुहूर्त साधून जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे़ विजया दशमीच्या दिवशी एकही सभा झाली नसली तरी सभांचे नियोजन मात्र करण्यात आले़ सीमोल्लंघनासाठी जमणाºया मतदारांशी संवाद साधून ...
गावातील रेणुका देवीच्या समोर सार्वजनिक सप्ताहाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु असताना दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ७ आॅक्टोबर रोजी रेणाखळी येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य ...
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेना- भाजपा महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी झाली असून बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी अनेक दिग्गजांनी संबंधितांची मनधरणी केली. त्यामध्ये काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आल्याने प ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे. ...
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ ...