Pathari Vidhan Sabha Election Results 2019: Mohan Fad vs Suresh Warpudkar महायुतीमध्ये शिवसेनेच्या तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदार संघात महायुती आणि भाजपने आलटी-पलटी केली. ...
दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन वसाहतीत रस्त्यावर साचलेला चिखल आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले. ...
२०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे. ...
शनिवार व रविवारी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे़ यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़ ...