लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागा वाटपाआधीच शिंदे यांच्या शिवसेनेची मराठवाड्यातील ४ लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू - Marathi News | Even before seat allocation, Shinde's Shiv Sena is preparing for four Lok Sabha constituencies in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागा वाटपाआधीच शिंदे यांच्या शिवसेनेची मराठवाड्यातील ४ लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी ...

शेतकाऱ्यांनो शेतमाल सुरक्षित ठेवा, मराठवाड्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | Chance of light rain for two days in Marathwada | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकाऱ्यांनो शेतमाल सुरक्षित ठेवा, मराठवाड्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज ...

राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश - Marathi News | The performance of nationalized banks is unsatisfactory, the beneficiaries should not be neglected; Directed by Narendra Patil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत राज्यामध्ये ७४ हजार ९७५ लाभार्थ्यांना ५६८३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले - Marathi News | The flash light went out of control and plunged 20 feet into the river along with the tractor-trolley | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले

प्रत्यक्षदर्शींनी जखमी वाहनचालकाला पालम येथे उपचारासाठी रवाना केले ...

मकर संक्रांतीची चाहूल, तरुणाईमध्ये पतंगबाजीला उधाण - Marathi News | Makar Sankranti coming, kite flying in youth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मकर संक्रांतीची चाहूल, तरुणाईमध्ये पतंगबाजीला उधाण

रंगीबेरंगी लक्षवेधी पतंगांचे अनेकांना आकर्षण ...

परभणीत कपड्याच्या गोडाऊनला आग, लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक - Marathi News | Garment Godown Fire in Parbhani, Materials worth lakhs of rupees gutted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कपड्याच्या गोडाऊनला आग, लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक

परभणी शहरातील वैभव नगर भागातील घटना : बघ्यांची गर्दी ...

वाळू तस्कर पोलिसांवर पडले भारी; अंगावर घातले भरधाव ट्रॅक्टर, शेतपिकांचे नुकसान करत फरार - Marathi News | Sand smugglers fall heavily on the police; Absconding by damaging crops with a speeding tractor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाळू तस्कर पोलिसांवर पडले भारी; अंगावर घातले भरधाव ट्रॅक्टर, शेतपिकांचे नुकसान करत फरार

वाळू खाली टाकत भरधाव ट्रॅक्टरने दोन जणांच्या शेतपिकांचे केले लाखोंचे नुकसान ...

धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन - Marathi News | Extreme step for Dhangar reservation; The young man ended his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनगर आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन

मागील काही दिवसापासून आरक्षण मिळत नसल्याने शिवाजी कारके हा चिंताग्रस्त झाला होता. ...

भारीच! परभणीतून जाणाऱ्या ४९ किलोमीटर रेल्वेमार्गाची ईलेक्ट्रीफिकेशन चाचणी पूर्ण - Marathi News | Heavy! CRS Electrification Trial of 49 KM rail route Passing Parbhani completed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भारीच! परभणीतून जाणाऱ्या ४९ किलोमीटर रेल्वेमार्गाची ईलेक्ट्रीफिकेशन चाचणी पूर्ण

परभणी-मिरखेल, मानवत रोड ते उस्मानपुर मार्गावर ट्रायल ...